भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे पाणी

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे पाणी

नॉटिंघम भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. नॉटिंघमवर सततच्या पावसामुळे सामन्याची नाणेफेकही होऊ शकली नाही. सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला आहे